Jump to content
फॉलो करें Whatsapp चैनल : बैल आईकॉन भी दबाएँ ×
JainSamaj.World

Alfa Prashant Jain

Members
  • Posts

    1
  • Joined

  • Last visited

 Content Type 

Profiles

Forums

Events

Jinvani

Articles

दस लक्षण पर्व ऑनलाइन महोत्सव

शांति पथ प्रदर्शन (जिनेंद्र वर्णी)

Downloads

Gallery

Blogs

Musicbox

Everything posted by Alfa Prashant Jain

  1. कोणतीही कृती प्रत्यक्ष घडण्या आधी ती विचारांच्या मदतीने मेंदूत आभासी रूपाने घडते. म्हणुनच बाहेरील, भौतिक हिंसाचाराला आळा बसवायचा असेल तर हिंसक मानसिकतेवर आळा बसवावा लागेल. उत्तम फळ मिळवायचे असेल तर मुळाशी जावून कार्य करावे लागेल. ज्यावेळी सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान या दोहोंचा ध्यास घेतला जाईल त्यावेळी अलगद सम्यक चारित्र्याची जडण घडण होईल!! तेव्हाच अहिंसेचे गूढ आकलनीय होईल!!! म्हणजेच मेंदूच्या अंगणात सुंदर संस्काराच्या सड्या ने शिंपडुन शुद्ध विचारांची रांगोळी आविष्कृत होईल व जग रूपी घरात अहिंसालक्ष्मी चा वास कायम असेल! अर्थातच तो जिन (जैन) होईल!!! #डॉ. सौ. अल्फा प्रशांत जैन दिग्रस, जि. यवतमाळ, विदर्भ, महाराष्ट्र.
×
×
  • Create New...