Jump to content
फॉलो करें Whatsapp चैनल : बैल आईकॉन भी दबाएँ ×
JainSamaj.World

Sanjana Chankeshwara

Members
  • Posts

    1
  • Joined

  • Last visited

 Content Type 

Profiles

Forums

Events

Jinvani

Articles

दस लक्षण पर्व ऑनलाइन महोत्सव

शांति पथ प्रदर्शन (जिनेंद्र वर्णी)

Downloads

Gallery

Blogs

Musicbox

Everything posted by Sanjana Chankeshwara

  1. || अहिंसा परमो धर्म कि जय ||
          जगा आणि जगू द्या हा उपदेश  महावीर भगवानांनी जगला दिला. आणि आज त्याची जगाला गरज आहे.
    आपल्या कडून कोणत्याही जीवाला इजा पोहोचणार नाही, किंवा आपल्या बोलण्यातून, वागण्यातून म्हणजे मन, वचन ,काया यातुन इजा पोहचू नये. कोणत्याही जीवाला हिन  समजू नये. आपल्या वरुन जग ओळखावे हा पन महावीर भगवानांनी  संदेश  दिला आहे. आपल्याला जे चालत नाही ते दुसऱ्याला कसे चालेल.
             हिंसेचे दोन प्रकार आहेत=
    1 = द्रव्य हिंसा  2 = भाव हिंसा
    आपल्याला कडून चुकून एखाद्या ला हानी पोहचणे म्हणजे हिंसा होय.

    1. Sanjana Chankeshwara

      Sanjana Chankeshwara

      Ahinsa jain dharm ka pran hai

  2. अहिंसा का सामान्य अर्थ है 'हिंसा न करना'। इसका व्यापक अर्थ है - किसी भी प्राणी को तन, मन, कर्म, वचन और वाणी से कोई नुकसान न पहुँचाना। मन में किसी का अहित न सोचना, किसी को कटुवाणी आदि के द्वार भी नुकसान न देना तथा कर्म से भी किसी भी अवस्था में, किसी भी प्राणी कि हिंसा न करना, यह अहिंसा है।
×
×
  • Create New...