कोणतीही कृती प्रत्यक्ष घडण्या आधी ती विचारांच्या मदतीने मेंदूत आभासी रूपाने घडते. म्हणुनच बाहेरील, भौतिक हिंसाचाराला आळा बसवायचा असेल तर हिंसक मानसिकतेवर आळा बसवावा लागेल. उत्तम फळ मिळवायचे असेल तर मुळाशी जावून कार्य करावे लागेल.
ज्यावेळी सम्यकदर्शन आणि सम्यकज्ञान या दोहोंचा ध्यास घेतला जाईल त्यावेळी अलगद सम्यकचारित्र्याची जडण घडण होईल!!
तेव्हाच अहिंसेचे गूढ आकलनीय होईल!!!
म्हणजेच मेंदूच्या अंगणात सुंदर संस्काराच्या सड्या ने शिंपडुन शुद्ध विचारांची रांगोळी आविष्कृत होईल व जग रूपी घरात अहिंसालक्ष्मी चा वास कायम असेल!
अर्थातच तो जिन (जैन) होईल!!!
#डॉ. सौ. अल्फा प्रशांत जैन
दिग्रस, जि. यवतमाळ,
विदर्भ,
महाराष्ट्र.
अहिंसा संगोष्ठी : अहिँसा विषय पर आपकी पंक्तियां
In Non-violence, Ahinsa
Posted
कोणतीही कृती प्रत्यक्ष घडण्या आधी ती विचारांच्या मदतीने मेंदूत आभासी रूपाने घडते. म्हणुनच बाहेरील, भौतिक हिंसाचाराला आळा बसवायचा असेल तर हिंसक मानसिकतेवर आळा बसवावा लागेल. उत्तम फळ मिळवायचे असेल तर मुळाशी जावून कार्य करावे लागेल.
ज्यावेळी सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान या दोहोंचा ध्यास घेतला जाईल त्यावेळी अलगद सम्यक चारित्र्याची जडण घडण होईल!!