Jump to content
JainSamaj.World

Leaderboard

Popular Content

Showing content with the highest reputation since 09/22/2021 in Status Updates

  1. || अहिंसा परमो धर्म कि जय || जगा आणि जगू द्या हा उपदेश महावीर भगवानांनी जगला दिला. आणि आज त्याची जगाला गरज आहे. आपल्या कडून कोणत्याही जीवाला इजा पोहोचणार नाही, किंवा आपल्या बोलण्यातून, वागण्यातून म्हणजे मन, वचन ,काया यातुन इजा पोहचू नये. कोणत्याही जीवाला हिन समजू नये. आपल्या वरुन जग ओळखावे हा पन महावीर भगवानांनी संदेश दिला आहे. आपल्याला जे चालत नाही ते दुसऱ्याला कसे चालेल. हिंसेचे दोन प्रकार आहेत= 1 = द्रव्य हिंसा 2 = भाव हिंसा आपल्याला कडून चुकून एखाद्या ला हानी पोहचणे म्हणजे हिंसा होय.
    2 points
×
×
  • Create New...